प्रतिनिधी -माळशिरस तालुक्यतील वेळापूर येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी भिम नगर मधील वंचित बहुजन आघाडी च्या महिला कार्यकर्त्या . अंगणवाडी सेविका यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
यावेळी प्रमिला मोरे राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अश्विनी भानवसे .शाबिरा मुलाणी जयश्री काटे आशा अवघडे . राणी गाडी . राणी सरवदे .यास्मिन मुलाणी . पुष्पावती बाबर . प्रियंका बनसोडे .काजल बनसोडे .प्राप्ती बनसोडे .व इतर महिला उपस्थित होत्या .
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विजय (भाऊ ) बनसोडे यांनी ही अभिवादन केले व इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी शुभम गाडे यांनी विचार व्यक्त केले .