जय प्रहार जय प्रहार
आटपाडी प्रतिनिधी (पोपट वाघमारे)
आटपाडी तालुक्यातील गटविकास अधिकारी तालुक्यातील अपंग बांधवांना न्याय देतील का? असा संतप्त सवाल अपंग बांधव करत आहेत .
दिघांची ग्रामपंचायत ने सुद्धा अपंगाच्या तोंडाला पाने पुसली आहेत आणि आता बनपुरी ग्रामपंचायत काय निर्णय घेते आहे हे पाहणे महत्वाचे आहे तेव्हा तालुक्याचा गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना आदेश देने महत्वाचे आहे अशी मागणी बांधव करत आहेत
आज रोजी प्रहार चे आटपाडी तालूका अध्यक्ष अल्ताफ काझी उपाध्यक्ष नेव्रत्ती खंदारे
यानी बनपुरी ग्रामपेचायत बनपूरी ता.आटपाडी येथे सरपंच सौ.सुनिता पाटील याना अपंग निधी सन २०१६ – १७ सन २०१७ -१८ चा ३% व
सन २०१८- १९ सन २०१९ – २० चा ५% निधी लवकरात लवकर अपंगाच्या बॅक खात्यावर वर्ग करण्या साठी निवेदन देन्यात आले त्यासाठी प्रहार चे बनपूरी शाखा प्रमूख बापूसो सोन्नूर सदस्य भारत मंडले एकनाथ सोन्नूर आशाताई वायदंडे जयश्री चौगूले दत्तात्रय यमगर व अपंग बाधव हजर होते