आटपाडी प्रतिनिधी -(पोपट वाघमारे)
आज दुपारी तीन वाजता आटपाडी तालुक्यतील शुभम ज्वेलर्स दिघंची येथे अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा गळ्याला तलवार लावून धाडसी दरोडा टाकला आहे . साधारण दोन सोन्याचे ट्रे घेऊन चोरटे फरार झाले आहेत
या दरोड्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे सर्वांनी काळजी घ्यावी व दुकानांमध्ये एक-दोघं राहण धोक्याच आहे तरी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन दक्ष नागरिक करत आहेत.