गव्यसिध्द जितकरसरांच्या पुरस्कार कार्यक्रमाला आटपाडी- दिघंचीतून मान्यवरांची पुरस्काराच्या कराड येथील कार्यक्रमाला स्वागतार्ह हजेरी मोठ्या प्रमाणात होती.
आटपाडी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, माजी सभापती जयमालाताई देशमुख, पं. समिती सदस्या उषावहिनी कुटे, जि.प. सदस्य मोहनकाका देशमुख
आटपाडी मार्केट कमिटी संचालक नाना मेणकुदळे, जिल्हा आदर्श शिक्षक हैबतराव पावणे, दिघंची जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक शांताराम यादव, भास्करराव डिगोळे, ग्रामपंचायत सदस्य केशवभाई मिसाळ, समाधान नळ, प्रणव गुरव
शिवप्रतिष्ठानचे सोपान काळे, पत्रकार पोपटराव वाघमारे, कांतीलाल कारळे, उद्योजक नितीनबापू मोरे, सूरज शिंदे, विटा अर्बन संचालक अरुण टिंगरे, पी.एल. देशमुख, अफजल मुलाणी, सोमनाथ कुंभार, आटपाडीचे कराटे असोसिएशनचे तालुकाध्यक्ष गणेश राक्षे, तायक्वांदो जिल्हाध्यक्ष श्याम राक्षे, युवा उद्योजक फिरोज मुलाणी, डिवायपाटील काॅलेज पुण्याचे प्राध्यापक राष्ट्रीय साम्बो (मार्शल आर्ट) चॅम्पियन सुवर्णपदकविजेते आबाजी माने, वरकुटे- कुरणेवाडीचे माजी सरपंच भिमराव आटपाडकर, पुणे जिल्हा शासकीय जप्ती व विक्री विशेष वसूली अधिकारी बापूसाहेब गोरवे यावेळी उपस्थित होते.