शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या माध्यमातून गावे व गावगड्यातील शेतकरी सुद्धा समृद्ध होणार आहे तसे परिपत्रकच राज्य शासनाने जारी केले आहे.
देशाचे माजी कृषिमंत्री यांच्या नावे शरद पवार ग्राम समृद्धी नावाची योजना सुरू केली आहे त्यामाध्यमातून शेतकरी लखपती व गावे समृद्ध करण्याचा शासनाचा संकल्प आहे.
आपणास शासन निर्णय हवा असल्यास आपण आमचा whatsapp group जॉईन करा तसेच Facebook page-जनविद्रोहीwww.janvidrohi.com या fb page ला like करा
संपादक जनविद्रोही