👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
अत्यंत दुःखद वार्ता.. …..
माळशिरस तालुका पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी माननीय धनंजय देशमुख यांच्या पत्नी सीमा देशमुख यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर आपल्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.. तुमच्या कुटुंबाबर जे अस्मानी संकट कोसळले आहे या दुःखातून आपणास मुक्ती मिळो हीच बुद्धचरणी प्रार्थना
अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता करमाळा तालुक्यातील वांगी येथे होणार आहे माळशिरस तालुक्यातील अनेक संस्थाचालक , शिक्षक व राजकीय सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐
👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शोकाकुल
संपादक जनविद्रोही न्यूज परिवार
डॉ.कुमार लोंढे
Snp school college
Diamond english school
सर्व शिक्षक,मुख्याध्यापक, कर्मचारी
चांदापुरी माळशिरस सोलापूर