जनविद्रोही टीम-वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव भीमराव दळे ( आबा ) यांनी मोदी सरकार प्रहार करून देशातील भाजप ओबीसी बांधवांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे याची पोलखोल केली आहे.
👺 मोदी ने OBC च्या विरोधात घेतलेले मोठे निर्णय…
१) देशात गाढवांची, कुत्र्यांची ,जनावरांची शिरगीनती करण्यात येईल परंतु OBC ची जातवार शिरगिनती केल्या जाणार नाही असा हलफनामा सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
२) ३१४ OBC चे विद्यार्थी IAS ची परिक्षा पास झाले होते. त्यांचे दोन वर्षांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती रद्द केली.
३) OBC च्या आर्थिक विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात एकही रुपया ची तरतुद केली नाही.
४) OBC विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती सत्तेवर येताच रद्द केली.
५) OBC च्या जीवन जगण्यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहाचे सर्वात उपयुक्त साधन त्यांच्या शेतजमीनी त्यांना न विचारताच कारखानदारांच्या घशात घालायचा भूमिअधिग्रहन कायदा विनाचर्चेने लोकसभेत पारित केला.
६) वैद्यकीय प्रवेशात ओबीसींसाठी असणारे १७% आरक्षण बंद करुन फक्त २% टक्के ठेवले.
७) परदेशातील ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुर्णपणे बंद करण्यात आली.
८) गाजावाजा करत महाराष्ट्र राज्यात ‘स्वतंत्र ओबीसी मंत्रालय’ सुरु करण्याची घोषणा केली. हे मंत्रालय निव्वळ कागदावरच राहिले. इतका देऊ-तितका देऊ म्हणत एक रुपयाचाही निधी या मंत्रालयाला दिला नाही.
एवढे मोठे OBC विरोधात निर्णय घेऊनही काही आंधळे भक्त OBC मोदींचे समर्थन करतात.त्यांच्या ज्ञानाची आणि आकलनशक्तीची किव येते! वरील सर्व निर्णय ओबीसी हितावह नाहीत . असे ही त्यांनी नमूद केले आहे