१७ डॉक्टरांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू : चार गंभीर !
गोव्याला जाताना दावनगिरी medical association च्या ladies wing च्या tour बस ला अपघात ..
17 doctors जागेवर मृत आणि 3,4 क्रिटिकल…
अतिशय दुर्दैवी घटना..
सर्व ‘महिला डॉक्टर्स’ आणि बहुतेक स्त्रीरोगतज्ञ…
धक्कादायक व दुःखद बातमी.
भावपूर्ण श्रद्धांजली