भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेतील देयके अदा करण्यासाठी ४० कोटी रुपये
मंजूर करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसातच
ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात
येईल.आर्थिक निर्बंध असताना सुद्धा आतापर्यंत आपण
या योजनेचे ७५% उद्दिष्ट साध्य करू शकलो आहोत.
राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांपैकी नागपूर,
नाशिक व अमरावती विभागातील समाजकार्य
महाविद्यालयांना २४.४३ कोटी रुपये निधी मंजूर करून
प्रादेशिक आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे.
उर्वरित महाविद्यालयांसाठी याअगोदरच तरतूद केली
आहे.
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब तसेच
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार
साहेब यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांनी मानले.