💫राज्यस्तरिय ऑनलाइन स्पर्धा 2021💫
सेंट्रल ह्यूमन राईट दिल्ली व सोशल संस्था यांचा उपक्रम
💐🏆🥇🥈🥉🏅🏆💐
🔵
राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धा🔴
- Uncategorized
- आर्थिक
- क्रीडा
- देश-विदेश
- मनोरंजन
- महाराष्ट्र
- माळशिरस तालुका
- शेतीविषयक
- शैक्षणिक
- सामाजिक
- सोलापूर जिल्हा
विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव देण्याच्या उदात्त हेतूने आत्मविश्वास, धाडस व सादरीकरण कौशल्य विकसित करणे या उद्देशाने सदरच्या स्पर्धेचे आयोजन
*Education SNP Guru*
या शैक्षणिक चॅनल च्या माध्यमातून राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे! विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
⭕ स्पर्धेचे नियम व अटी⭕
👉यातील निवडक शंभर कवितांचा कविता संग्रह तयार करून शालेय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल.
👉सहभागी प्रत्येकास प्रमाणपत्र व विजेत्यांना सन्मानचिन्ह,मेडल,प्रमाणपत्र,कविता संग्रह व एक लाख रु चा विमा इ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
👉विद्यार्थी यांनी स्वतःच्या बोली भाषेत कवितेचा व्हिडीओ शूट करून पाठवावा.कविता स्वतः तयार केलेली असावी (कॉपी नसावी)
👉सुरुवातीस स्वतःचे पूर्ण नाव शाळेचे नाव इ सांगून कवितेस सुरुवात करावी.
👉 मोबाईल आडवा धरून व्हिडीओ शूट करावा.
👉कविता कमीत कमी 3 मिनिटं ते जास्तीत जास्त 10 मिनिट पर्यत असावी
👉 सर्व माध्यमाचे १ ली ते १२ वी विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात (आधार कार्ड,ओळखपत्र इ शालेय पुरावा आवश्यक)
👉कविता पाठवण्याचा कालावधी 3 जानेवारी ते 20 जानेवारी 2021 असेल.
👉 स्पर्धा ऑनलाइन असलेने ज्या व्हिडिओस जास्तीत जास्त Like,Subscriber,Views मिळतील अशा स्पर्धकांना विजेता घोषित केले जाईल.( imp)
👉निवडक व दर्जेदार कविता चॅनलवर प्रकाशित केल्या जातील.
👉 अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार नियोजन कमिटी कडे असेल.
👉 ज्या शाळेचे 5 विद्यार्थी सहभागी होतील त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
👉 कवितेचे विषय परिवर्तनवादी,चेतना निर्माण करणारे,विद्रोही,ज्वलंत अथवा कोणत्याही विषयावर सादर करता येऊ शकेल.
👉 स्पर्धा विनामूल्य आहे कोणतीही प्रवेश फी नाही.
👉व्हिडिओ पाठवण्यासाठी मो.न
📲7020400150
(only whatsapp)
9130500053
◆● संस्थापक अध्यक्ष●◆
डॉ.कुमार लोंढे
◆ *प्रयोजक* ◆
◆ KPJS industries india ltd
◆KPJS नागरी अर्बन बँक पिलीव
◆जनविद्रोह वेब व Annewsmarathi चॅनल
◆सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी माळशिरस जि. सोलापूर महाराष्ट्र.
( Plz share जास्तीत जास्त शेअर करा)
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
mis141986rttyneg Nv8RE1Z IclT EcpZvvh
mes141986rtjuny yEWAap6 L2Ne nh5eIRx