महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2023 -24 या शैक्षणिक वर्षांमध्ये बारावी (HSC) एच एस सी परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल उद्या दिनांक 21 रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे .
याबाबत अधिकृत माहिती मंडळाच्या सचिव माननीय अनुराधा ओक यांनी अधिकृत पत्रक जारी करून जाहीर केलेले आहे तरी बारावीला आर्ट सायन्स वाणिज्य विभागाच्या महाराष्ट्रातील सर्वच नऊ विभागाचे निकाल आज दुपारी एक वाजता या संकेतस्थळावर उपलब्ध होतील विद्यार्थ्यांनी आपले सीट नंबर टाकून निकाल पाहता येईल
या संकेतस्थळावर निकाल पहा
www.maharesult.in
maharesult.nic.in
तसेच MKCL च्या वेबसाईटवर ही पाहता येईल
दिलेल्या वेबसाईटचा ही वापर आपण करू शकता आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून त्या लिंकनुसार आपण आपला रिझल्ट डाऊनलोड करून घेऊ शकता धन्यवाद सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जनविद्रोही परिवार यांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन