श्रीपूर,
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्यां जयंती निमित्त श्रीपूर परीसरात ठीक ठिकाणी मोठ्या संख्येने भीम अनुयायांनी एकत्रित येऊन महामानवाला जयंती निमित्त अभिवादन केले.
श्रीपूर परिसरातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, दलीत पँथरचे पाहिले अध्यक्ष म्हणून ज्यांनी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती असे कालकथित भरत नामदेव बनसोडे सर यांच्या कार्याच्या स्मृती प्रीत्यर्थ बनसोडे परिवारातर्फे आज भीमजयंती निमित्त संविधानाच्या प्रतिंचे वाटप करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
त्यांनी या अनोख्या पद्धतीने अभिवादन केलेमुळे अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.