बार्डी तालुका पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा दलित स्वयंसेवक संघाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत विठ्ठल खंदारे यांची पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच विशालभाऊ मोहिते यांची माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली या बैठकीत सोलापूर जिल्हा दलित स्वयंसेवक संघाची सध्याची फळी ही निस्वार्थी अधिकाऱ्यांला मॅनेज न होणारी असून दलित स्वयंसेवक संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करत आहे असे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आण्णा पाटोळे ठणकावुन सांगितले.
या प्रंसगी जिल्हाध्यक्ष दता आडसूळ यांनी प्रास्ताविक केले तसेच अंगद जाधव अनिल जगताप यांनी आपले विचार मांडले तसेच मातंग समाजातील युवकानी शिक्षणावर भर द्यावा शासकीय योजनेचा लाभ घ्यावा या साठी दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने सर्व प्रकारे सहकार्य करण्यात येईल असे नाना मोरे मं राज्य उपाध्यक्ष यांनी आपल्या भाषणातुन सांगितले या बैठकीस महाळुंगचे नगराध्यक्ष आशोक चव्हाण साहेब दता आडसूळ ( दलित स्वयंसेवक संघ सोलापूर जिल्हाध्यक्ष) नाना मोरे ( उपाध्यक्ष दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्य) अनिल जगताप (जिल्हा कार्याध्यक्ष दलित स्वयंसेवक संघ) तानाजी खिल्लारे (जिल्हाउपध्याक्ष दलित स्वयंसेवक संघ) तानाजी गायकवाड (जिल्हाउपध्याक्ष दलित स्वयंसेवक संघ) रणधीर लोंढे (माढा तालुकाध्यक्ष दलित स्वयंसेवक संघ) अतिश खंदारे (मोहोळ तालुकाध्यक्ष दलित स्वयंसेवक संघ) संतोष कांबळे (कुर्डूवाडी शहर आध्यक्ष) अंगद जाधव सोलापूर नागनाथ लोंढे बार्डी नाना मोरे सोलापूर दता कांबळे कुर्डूवाडी सोहम (गोट्या )जाधव कुर्डूवाडी आण्णा पाटोळे (मोहोळ) नागनाथ लोंढे(मोहोळ)पंडीत खंदारे (बार्डी) कुमार गायकवाड (करकंब) अनिल खंदारे(बार्डी) रोहित तुपसौदर (करकंब)शेखर गायकवाड (करकंब)मधुकर गायकवाड (करकंब) राजु गायकवाड (करकंब)हनमंत गायकवाड (करकंब)बापु गायकवाड (करकंब) तसेच बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते