श्रीपूर,
(२५ सप्टेंबर)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतनकर्ते व संघटक तसेच भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
या वेळी महाळूंग नगरपंचायतीचे गटनेते मा.नाना मुंडफणे, माजी जिल्हा परीषद सदस्य मा.अरूण तोडकर, शक्ति केंद्र प्रमूख मा.जयकुमार जाधव, माळशिरस तालुका भाजप महीला मोर्चा अध्यक्ष मा.सौ.कल्पना कूलकर्णी,बूथ अध्यक्ष श्री संजय पवार, बूथ अध्यक्ष श्री रतन रजपूत, बूथ अध्यक्ष बजरंग भोसले, बूथ अध्यक्ष श्री देउसकर, श्री.गोटू(काका) देउसकर, राजू(मामा) जाधव, ब्रम्हदेव कदम, अरविंद लोंढे, सागर यादव,अमोल बनसोडे,मंगेश कोळी उपस्थित होते.