चांदापरी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचे रविवार रोजी आयोजन
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे आद्यक्रांतिकरक उमाजी नाईक यांची 231 वी जयंती रविवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 6 वाजत मोठया दिमाखात साजरा होणार आहे
या जयंतीनिमित्त समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उमाजी राजे जयंती ग्रुप चांदापुरी च्या वतीने केले आहे
जयंती उत्सव समिती चे प्रमुख अरुण (तात्या) बोडरे,जेष्ठ नेते गौरीहर बोडरे,बाळू पाटोळे,नामदेव बोडरे,महावीर बोडरे,राहुल बोडरे,शहाजी पाटोळे,शिवाजी पाटोळे,विकास बोडरे,रणजित पाटोळे,पोपट पाटोळे इ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा सर्व कार्यक्रम आयोजित केला आहे.