निरा नरसिंहपुर :दिनांक :20.
प्रतिनिधी: डॉ. सिद्धार्थ सरवदे.
नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे वारकरी सांप्रदाय तसेच ग्रामपंचायत निरा नरसिंहपुर आणि प्रिस्टाईन आयुर्वेद इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक आरोग्य शिबिर हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला.
या शिबिरासाठी निरा नरसिंहपुर गावच्या सरपंच सौ.अश्विनी चंद्रकांत सरवदे, विविध विकास सोसायटीचे चेअरमन ह.भ.प.श्री.आनंद काकडे महाराज, ह.भ.प.श्री अंकुश रणखांबे महाराज, ह. भ.प. श्री.डॉ. अरुण वैद्य महाराज, नीरा नरसिंगपूर गावचे सुप्रसिद्ध डॉ. श्री. पराग अवचट सर, संगम गावचे सुप्रसिद्ध डॉ. श्री. अतुल मिटकल सर, माजी सरपंच श्री. नरहरी काळे, चैतन्य विद्यालय निरा नरसिंहपुर चे प्राचार्य श्री. गोरख लोखंडे सर, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. प्रभाकर जगताप, शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष श्री. प्रशांत बादले पाटील, माजी सरपंच श्री.अण्णासाहेब काळे, माजी उपसरपंच व इंदापूर तालुका भाजपचे सचिव श्री. विलास ताटे, पिंपरी चे सुप्रसिद्ध डॉ. श्री शहाजी शिंदे, फार्मासिस्ट श्री. सचिन बळते सर,इंदापूर काँग्रेसचे श्री. युवराज गायकवाड, माजी सरपंच दत्तू भाऊ ताटे, प्रसिद्ध उद्योगपती श्री. संतोष आप्पा मोरे, चिरंजीव शंभूराजे कोळी, सौ.देवळे सिस्टर, श्री.अमोल शिरसाट सर, किशोर निकम ,श्री. अमर भोसले, श्री.अक्षय गोडसे आणि पत्रकार बंधु उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथमत:नरसिंहाच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच आरोग्य शिबिराची रिबन कापून सुरुवात झाली.
यावेळी डॉ. अवचट सर,श्री. अनुकाका, श्री. लोखंडे सर,श्री .रणखांबे महाराज यांनी आयुर्वेद आणि आरोग्य यांच्या विषयी लोकांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी प्रिस्टाईन आयुर इंडिया चे सुप्रसिद्ध डॉ.भुषण माळी सर,सुप्रसिद्ध डॉ. सपना भोसले मॅडम,डॉ. सिद्धार्थ सरवदे सर, तेजस गवई सर, सिद्धेश्वर पूलझळके सर,अक्षय टेंबरे, गणेश कुंभार, प्रदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.आरोग्य शिबिर छान आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. अशीच शिबिरे गावोगावी घेऊन एक सामाजिक उपक्रम घेता येईल व लोकांची सेवा करता येईल असे यातून प्रत्ययास आले.आजकालच्या रासायनिक युवगामध्ये आयुर्वेदा शिवाय लोकांकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने आयुर्वेद व आयुर्वेदिक औषधांचा आपल्या आयुष्यामध्ये वापर जास्तीत जास्त करावा व आपले आरोग्य हे सुदृढ ठेवावे.