माळशिरस प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील चांदापूरी येथील सदाशिवराव देते निवासी प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून मार्च एप्रिल 2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी सदाशिराव देते निवासी प्रशालेतील एकूण 64 विद्यार्थी परीक्षेस बसले होते हे सर्व 64 विद्यार्थी चांगले गुण मिळवून प्रयत्न श्रेणीत व विशेष प्रावीण्य मिळवूनउत्तीर्ण झाले आहेत यामध्ये विशेष गुणवत्ता श्रेणीत 53 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
मुलीमध्ये
अश्विनी नानासाहेब मगर 79. 60 टक्के मार्क मिळून प्रथम
शामल आबासाहेब दणाने हिने 79 .20 टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक
तर सानिया दादासाहेब कांबळे हिनेने 72.20 टक्के मार्क मिळवून विद्यालयात तिसरा क्रमांक मिळवला आहे
तसेच मुलामध्य
भाऊ बाळासाहेब डोंगरे याने 84 .80
टक्के बोल मिळून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला
धनाजी यशवंत खवळे याने 81 . 80 टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक सर विशाल भिमराव गूजळे याने 81 प 80 टक्के मार्क मिळवून विद्यालयात तिसरा क्रमांक मिळवला आहे
या विद्यालयाचा
दहावीचा 💯% निकाल लावण्यासाठी अत्यंत परिश्रम घेणारे प्राचार्य कुंडलिक साठे,प्रा.नितीन सरक,प्रा.राजेश वायदंडे,प्रा.विठ्ठल धाइंजे,अरुणा म्याडम,माया म्याडम अंकुश लोंढे,सागर फडतरे यांनी परिश्रम घेतले , यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे व सचिवा सौ.पंचशिला लोंढे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जाडकर जितेंद्र देठे सेवानिवृत्त मेजर कांबळे यांनी अभिनंदन केलेतसेच इतर ही सर्वांचे संस्थेमार्फत,सचिव ,संचालक व चेअरमन कडून मनस्वी व हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
अकरावी सायन्स आर्ट प्रवेशासाठी 9881643650,9130500053 वर संपर्क करावा