🌀 येथे पहा ऑनलाईन निकाल.🌀
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यामिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा. ऑनलाईन जाहीर होईल.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
✴️अधिकृत संकेतस्थळ :
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://lokmat.news18.com
https://www.indiatoday.in/education-today/results
http://mh10.abpmajha.com
https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th
या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे.
सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!!
👍🎉💐💐💐
🔅आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क –
सदानंद बनसोडे सर.
📲9637917007.