💐💐💐💐💐💐💐💐💐
बुद्ध जयंती महोत्सव 2022 निमित्त दिनांक 14 मे 2012 रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी नुकतेच तहसीलदारपदी नेमणूक झालेले ,एक बिगारी – सेक्युरिटी गार्ड ते वर्ग -१ अधिकारी असा अत्यंत कष्टदायक परंतु समाजाला अभिमान वाटावा प्रवास करून प्रारब्ध्यालाही लाजवेल अशी कामगिरी करत तहसीलदारपदी विराजमान होणाऱ्या आणि तमाम युवकांचा आयकॉन एक आदर्श बनलेल्या सन्माननीय प्रतिक आढाव (गुणवरे , फलटण तालुका )यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे .त्यानिमित्त संपूर्ण अकलूजकरांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व बहुजन बौद्ध बांधवांनी या कार्यक्रमासाठी 100% उपस्थित राहावे ही अशी विनंती मंडळाचा वतीने करण्यात आली आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏