प्रतिनिधी : युवराज नरुटे (9011394020)
बोधिसत्व,घटनेचे शिल्पकार, महामानव,ज्ञानाचा अथांग सागर ,मानव मुक्तीचे प्रणेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
आंबेडकर यांची जयंती आज सालाबादप्रमाणे यावर्षी ही उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी जि प्र प्रा शाळा तरंगफळ, ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मेणबत्त्या पेटवून महामानवाला मानवंदना देण्यात आली
यावेळी लोकनियुक्त सरपंच माऊली कांबळे, कर्तव्यदक्ष ग्रामसेवक पानसरे, उपसरपंच शिवाजी वाघमोडे,गोविंद कांबळे, अविनाश तरंगे , सुजित तरंगे , गोरख जानकर, भागवत तरंगे , नारायण तरंगे, बाजीराव तरंगे,संपत साळवे, शशिकांत साळवे, लालासो साळवे, शांतीलाल साळवे, जयसिंग साळवे, सनातन साळवे, फत्तेसिंह वाघमारे, जि प्र प्रा शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ,अंगणवाडी सेविका, व ग्रामस्थ उपस्थित होते