कर्करोगावर कर्काचा (खेकडा) उतारा |
नको वैद्यकीय खर्चाचा जिजीयासारा ||
🦀1) खेकड्याचे सुप नियमित सहा महिने प्यावे/ खावे.🦀
2) “आहेर” 🐋मास्याचे सेवन केल्यास उत्तम ठरते.
🌵3) तीनधारी निवडुंगाची जाळून राख वस्त्रगाळ करून मधाबरोबर नियमित चाटण करावी.
4) हळदीचे दुध गरम गरम दररोज पिणे.🍂
5) जवसाची भाकरी, देशी गाईचे (कपिला) दुधाबरोबर दररोज खावी.🐂
6)शहाळे , खोबरे, कोथिंबीर, इ. चे नियमित सेवन आवश्यक आहे. 🌰
7) अमृतीचा काढा तीन महिने घ्यावा.
😎 देशी जंगली द्राक्षे तीन महिने खावी. 🍇मात्र या कालावधीत भोजन करू नये. फक्त रसायनिक विरहित द्राक्षे खावीत. 🍇
द्राक्ष सेवनामुळे किमोपेक्षा थोडा अधिक त्रास होतो. तज्ञ वैद्यांचा सल्ला आवश्यक.
9) उष्णता वाढविणारे पित्तयुक्त पदार्थ खाऊ नयेत. वांगी खाऊ नयेत. 🍆
१०) बेरोजगार तरुणांनी शहरी भागात कर्करोग निर्मुलक खेकडा सुप चा व्यवसाय केला तर कर्करोगग्रस्तांना दिलासा मिळून, कर्करोग्यांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, यात शंका नाही. शाकाहारींसाठी जंगली द्राक्षांना बाजार उपलब्ध होईल!
संशोधकांनी खेकडा, जंगली द्राक्ष यांचेवर संशोधन करुन अभिप्राय देणे क्रमप्राप्त आहे.
कर्करोग म्हणजे काय? पेशींची अनियंत्रित वाढ. शरीरात दर सेकंदाला बारा कोटी पेशी मरतात व तेवढ्याच नव्याने जन्म घेतात. पेशींचा जन्ममृत्यूदर अनियंत्रित झाल्यास कर्करोग झाला आहे, असे म्हणतात. सदर वैज्ञानिक माहिती योग्य आहे. पण वृद्धापकाळात पेशींचा जन्ममृत्यूदर अनियंत्रित होतो, म्हणजे कर्करोग नव्हे! तरीसुद्धा विज्ञानाचे ठेकेदार डाॅक्टर रुग्णांना फसवतात.
विज्ञानाचे ज्ञाती थोतांड आहेत, विज्ञान नाही.
आयुर्वेदाचा ज्ञानामृते प्रसार |
धन नोहे परी आत्मानंदाचा सार||
🍯सौजन्य :- आयुर्पाठ,🍯 लेखक :- राधेश बादले पाटील, पंढरपूर
साप्ताहिक राष्ट्रसंत