आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेचे वतीने कोरोनाच्या महामारी मध्ये आपल्या जीवाची कसलीही परवा न करता केवळ आपल्या देशबांधवांना साठी दिवस रात्र सेवा केल्याबद्दल करमाळा नगर पालिकेचे सर्व आरोग्य कर्मचारी यांचा कोविड योध्दा म्हणून विशेष सन्मान करण्यात आला यावेळी करमाळा नगर पालिकेचे पर्मनंट नगरसेवक आदरणीय श्रीनिवास कांबळे नगरसेविका राजश्री ताई माने यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ करे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर अध्यक्ष विशाल लोंढे युवा तालुका अध्यक्ष अनिल कांबळे युवा शहर अध्यक्ष सायबान वाघमारे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बापू ओव्हळ माजी युवा जिल्हा अध्यक्ष बबलू बनसोडे माजी तालुका उपाध्यक्ष लहु भालेराव नवनाथ साळवे अशोक पोळके राहुल सरवदे यश कांबळे अनुप कांबळे शहाजी लांडगे पप्पु सदाफुले किरण कांबळे मयुर लालबेग संतोष मंडलिक मयुर कांबळे रामभाऊ कांबळे रणजीत कांबळे नितीन छललानी घनश्याम चडाले संकेत कांबळे सिध्दार्थ कांबळे आरोग्य निरीक्षक जब्बार खान अनिकेत अडसूळ शेखर कांबळे लक्ष्मण कांबळे अशोक कांबळे आदी कर्मचारी व पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते