ॲट्रोसीटी कायद्याबद्दल गैरवक्तव्य केल्या बद्दल बुलढाण्याच्या संजय गायकवाड नावाच्या शिवसेना आमदारावर पोलिस अधीक्षकांकडुनच गुन्हा दाखल.
बुलढाणा येथील शिवसेना आमदाराने अट्रोसिटी ऍक्ट अनुषंगाने केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवले असून बुलढाणा पोलिस अधिक्षक श्री.अरविंद चावरिया ह्यांनी अट्रोसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलीस स्वतः फिर्यादी आहेत.
चावरिया सर हे कर्तव्यदक्ष, दबंग अधिकारी म्हणून ओळखले जातात.कायदा हातात घेणाऱ्या तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांनाही त्यांनी झोडपून काढले होते.
एकंदरीतच कायदा आणि पोलिसांविषयी आदर ह्या घटनेमुळे अधिक दृढ झाला आहे.
कर्तव्यदक्ष मा.जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब
आपले धन्यवाद!
व सोबतच संविधानिक मानवतेची लढाई लढणारे आमचे भीम सैनिक आपले सुद्धा मनस्वी आभार 🙏
A lot of thanks
जनविद्रोही न्यूज परिवार वतीने आपले अभिनंदन