नागपूर :- विभागीय प्रतिनिधी दि. 26 जून 2021:-
दि. २३ जून २०२१ रोजी महीला होमगार्ड कर्मचारींशी लज्जास्पद विनयभंग कृत्य करण्याची मजल केल्या प्रकरणी दि. २४ जून २०२१ रोजी नागपूर पथक मानसेवी होमगार्ड सैनिक तसेच मानसेवी होमगार्ड अधिकाऱ्यांनी, हरामखोर PI अशोक मेस्राम विरूद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र.५ कार्यालयाचे घेराव केलेला होतो व मुसळधार पाऊसाळी रात्री उशीर ११:३० वाजता गुण्हा नोंद करून घेत पुढे त्याचा जामीन पुर्व अटक करण्याचे हट केला व ज्याचे शुभ परिणाम काल दि. २५ जून २०२१ रोजी पोलिस विभाग तर्फे काढलेल्या अटक पत्रांद्वारे सिद्ध झाले परंतु आरोपी PI अशोक मेस्राम हा फरार आहे व पो.स्टे यशोधरा नगर तसेच ACP कार्यालय त्याचा शोधावर असून तात्पुरता का असु नये पण नागपूर मानसेवी होमगार्ड सैनिक तसेच परिमंडळीय (मानसेवी होमगार्ड) अधिकारी ह्यांचा प्रयत्नांना यश मिळाले.
मित्रांनो! होमगार्ड चा कोणी वाली नसून होमगार्ड सैनिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार अपमान विरूद्ध त्यांनी बंड देण्यास त्यांचे एक संघटीत होने व असने हि काळाची गरज आहे, तरच आपण शक्य तितक्या लवकर यशस्वी होऊ.
असो नागपूर पथक मानसेवी होमगार्ड अधिकारी मा. Khemchand Maske , मा. Roshan Gajbhiye , मा. Surendra Ikhar तसेच आंदोलनकारी होमगार्ड सैनिक Chaitanya K. Masurkar Virendra Wish Ukey Ravindra Manusmare Rupesh Barapatre , Lalit Chopda Jakir Parvej Gaush . पुरूष व महिला होमगार्ड सैनिकांचा तडफदार चटक कारवाईने पिडीता संमाणीय महिला होमगार्ड सैनिक कर्मचारींचे योग्य तो न्याय, संरक्षण, सात्वना व हिंम्मत देण्याची मोटी कामगिरी केली,