मांजा विक्री करणाऱ्या वर कारवाई करा
या मागणीचे निवेदन आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अकलूज प्रांताधिकारी डीवायएसपी अकलूज अकलूज पोलीस स्टेशन पीआय यांना देण्यात आले.
यावेळी किरण तात्या धाईंजे आरपीआय युवक जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काले बहुजन वंचित आघाडीचे धीरज मोरे वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अभी गायकवाड आरपीआय शहराध्यक्ष शिवसेना युवासेना प्रमुख अकलूज शहर शेखर खिलारे अजित मोरे आयटी सेल प्रमुख आर पी आय प्रवीण साळवे यावेळी धनराज सोनवणेआसिफ शेख बाबासाहेब गायकवाड श्याम गायकवाड महादेव भोसले