मुंबई बँक 123 कोटींचा घोटाळा
अजून या प्रकरणाचा तपासच सुरू झाला नाहीय, तो तात्काळ करावा. – न्यायाधीश (सेशन कोर्ट)
कोण करणार?
आरोप झाल्यावर लगेच प्रविण दरेकर मनसे सोडून भाजपा वासी झाले, आणि गृहमंत्री म्हणून तपास यंत्रणा फसनवीस यांच्या हातात.
याहूनही जास्त कहर म्हणजेच सत्ता जाताच वर्षांनो वर्षे भाजपात गुडघे झिझवलेले बाजूला सारून बाहेरून आलेले प्रविण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होतात.
फक्त पैसा बोलतोय सगळीकडे!
कळतंय?
प्रमोद शिंदे यांचे fb वरून