ङाॅ. प्रमोद कसबे अध्यक्ष ऑल सोलापूर असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फाॅर ऑल व सुपर स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने 7 व्या जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळेस कोरोना महामारीत योग वरदान आहे. श्वास उच्छ्वास यांच्या गती वर नियंत्रण ठेवून आपण कोरोना ला हरवू शकतो. स्पायरोमेटरी; चेष्ट फिजिओथेरपि हे आधुनिक काळात वरदान ठरलेले उपाय योगाचाच एक भाग असलेचे ङाॅ. प्रमोद कसबे यांनी सांगितले.