📌 लवकरच 8500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा विभागाने दिली आहे
📌 कोरोनाच्या काळात संकट अनेक होती आणि त्यामध्ये नोकरी ची झालेली दुर्दशा सरकारी नोकरी जागा निघत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नाराजी होती परंतु सर्व अडथळे दूर होऊन भरतीचा मार्ग मोकळा झाल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितले आहे
📌 ऊर्जा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी भरती बाबत प्रस्ताव तयार करून मंत्रालयात सादर केलेला आहे आणि मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीमध्ये पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे आहेत
📌 महावितरण महापारेषण आणि महा महामाञनिर्मिती या कंपनीमध्ये रिक्त जागा बाबत भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेले होती मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सदरच्या भरतीला स्थगिती दिली होती असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं होतं यावर नितीन राऊत म्हणाले तुम्ही वरिष्ठ अधिकारी या नात्याने या प्रश्नाबाबत काय कारवाई केली असे म्हणून डॉक्टर नितीन राऊत यांनी अक्षरशः या अधिकाऱ्यांना धारेवर धरले
📌 त्यामुळे विद्यार्थी मित्रां करता ही नामी संधी चालून आलेली आहे या नोकरीसाठी विद्यार्थी मित्रांनी सजग राहणे गरजेचे आहे पुढील आदेश निघताच आम्ही सर्वप्रथम आपणास माहिती देण्याचा प्रयत्न करू.आणि आपण ही या विभागाच्या वेबसाईटवर व्हिजिट करा
Driver
Everything