दारूबंदी ते दारूमुक्ती
नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे
चंद्रपूर दारूबंदी उठवल्यावर दारूबंदी असावी की नाही ? दारूचा प्रश्न,व्यक्तिस्वातंत्र्य, व्यसनमुक्ती अशा अनेक विषयांवर चर्चा होते आहे.तेव्हा या सर्व विषयावर जे प्रश्न नेहमी विचारले जातात अशा ४४ प्रश्नांची उत्तरे देणारी ही पुस्तिका हेरंबकुलकर्णी व डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी लिहिली आहे.
आपण ही पुस्तिका वाचा व जास्तीत जास्त व्यक्तींना पाठवावी ही विनंती. आपणही व्यसनमुक्ती चळवळीत सामील व्हा (हेरंब कुलकर्णी ८२०८५८९१९५)
आपणास सदरचे पुस्तक pdf स्वरूपात अगदी मोफत मिळणार आहे ज्या वाचकांना हवे आहे त्यांनी संपादक डॉ.कुमार लोंढे यांच्या व्हाट्सएपच्या न वर मेसेज पाठवा.
संपादक डॉ.कुमार लोंढे
मो.9881643650 whatsapp only