पुणे /
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऊरुळी कांचन येथील नईम रहीम शेख वय वर्ष 38 (राहणार उरळी कांचन तुपे वस्ती तालुका हवेली) याने आपल्या 67 वर्षाच्या वडिलांवर ब्लेडने सपासप वार केले यामध्ये रहीम गुलाब शेख यांचा मृत्यू झाला या घटनेच्या तीन दिवसानंतर दुर्गंधी आल्याने सदरच्या घटनेचा तपास उघड झाला.
नयम त्याच्या पत्नीचे भांडण झाले होते त्यामुळे तो वडिलांकडे राहत होता आणि हे सर्व बहिणीकडे राहत होते याबाबत खुलासा केला असता मुलाने सदरचा गुन्हा कबुल केला आणि मैने उनको आजाद कर दिया असं म्हणून त्याने गुन्हा कबूल केला मृतदेह 8 जून पासून 10 जून पर्यंत घरातच लपवून ठेवला होता .
नईम चे वडील आजारी असायचे नुकतीच त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता