मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 10 जून 2021:-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशानुसार आज सोमवार दिनांक 07/06/2021 रोजी राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय कमीत-कमी तीन ठिकाणी पेट्रोल, घरगुती गॅस सिलेंडर आणि डिझेलच्या दरवाढ विरुद्ध केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून उदयसिंह उर्फ गज्जू यादव कांग्रेस नेता रामटेक विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कानात घंटी वाजवून व रामदेव बाबा यांना झूला झुलवून आंदोलन करण्यात आले,
त्या अनुषंगाने रामटेक विधानसभा क्षेत्रात रामटेक येथील श्री नितिन कामळे यांच्या H.P पेट्रोल पंपासमोर सकाळी 11.00 वाजता पारशिवनी येथिल करंभाड येथे BPCL पेट्रोल पंपासमोर सकाळी 11.00 वाजता तसेच कन्हान येथिल सुनील अग्रवाल यांच्या H.P पेट्रोल पंपासमोर सकाळी 11.00 वाजता आंदोलन करन्यात आले,
हर्षवर्धन निकोसे यांच्या नेतृत्वात पारशिवनी येथील अध्यक्ष तालुका कांग्रेस कमिटी व कन्हान येथे *नरेश बर्वे उपाध्यक्ष नागपुर जिल्हा कांग्रेस कमिटी ,राजेश यादव अध्यक्ष शहर कांग्रेस कमिटी कन्हान , यांनी आंदोलनाचे नेतृत्वत केले.
यावेळी रामटेक येथे शेख असलम अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग), कैलास राऊत अध्यक्ष रामटेक तालुका काँग्रेस नरेंद्र सहारे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग दामोदर धोपटे अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी, दुधराम सव्वालाखे सदस्य जि.प, पिंटूभाऊ भोयर माजी नगरसेवक कविश्वरजी खडसे,श्री तुलारामजी मेंढे, सचिन खागर व सागर लोंढे सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती रवी कुंभरे उपसभापती पंचायत समिती रामटेक,शंकर होलगिरे माजी पंचायत समिती सदस्य, अरिफ मालाधारी, लोकेश डहाके, माधव मल्लेवार, दादू धमगाये, गोविंदा चौधरी, किंचित रोहनकार, मनोज ढोबळे, पवन गेडाम, सचिन चौधरी, दिलीप चवडे, अभिनव चौधरी, हिरा ठाकूर , राहुल अमृते, गोलू ढोके, मोहन भगत, दुर्गेश नायडू, सुधीर गोंदुंले, बब्बा यादव, बबलू यादव, राजेंद्र सोमनाथे, विजय भुरे सरपंच शिवनी भोंडकी, रामेश्वर हटवार उपसरपंच, कृष्णा उईके सरपंच किरणापूर कमलेश आफतवार, बालू बघेले, विकास डूले, वसंत दूंडे, विक्की मेश्राम, हर्षल काँकेडवार,रुपेश जांभुळकर , राजा नाटकर, सुनील गभने, माणिक चौधरी, किसन उईके, संजय येनुरकर, नंदू सहारे, रंजीत वाघमारे, राहुल कोठेकर, मयंक देशमुख, स्नेहदीप वाघमारे, अनुप सावरकर, शरद डडूरे, बाबू नागपुरे, शंकर आहाके,चंद्रभान बागडे तसेच समस्त काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आंदोलन स्थळी ठरलेल्या वेळी उपस्थित होते.