ऑक्सीजन व्हेंटिलेटर शिवाय 14 दिवसांच्या होमिओपॅथीच्या उपचारानंतर कोरोना रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे मॉडर्न होमिओपॅथी मध्ये दिलशाद मज्जित जमादार वय वर्ष 65 (राहणार सायकल्स स्टेशन कोल्हापूर ) यांना हा अनुभव आला आहे हे त्यांनी स्वतः व्हिडिओ करून त्याची माहिती दिली आहे 14 दिवस 100% होमिओपॅथी उपचार केले व जमादार यांचा कोरोणा पूर्णपणे बरा झाला असल्याचे डॉक्टर विजयकुमार माने यांनी सांगितले
याबाबत सविस्तर वृत्त असे जमादार यांना 28 एप्रिल रोजी अंग दुखीचा त्रास होत होता व ताप आला त्यांनी फॅमिली डॉक्टरकडे इंजेक्शन गोळ्या घेतल्या पण त्याने फरक जाणवला नाही दुसऱ्या दिवशी ऍलोपॅथी डॉक्टरला त्यांनी दाखवले त्यानी तिची चाचणी करण्याची सूचना केली 3 मे रोजी एच आर सी टी चाचणी केल्यावर त्यांचा स्कोर त्यांचा स्कोर 19/25 असा होता मुजावर यांना जेवण जात नव्हते ताप जास्त होता व त्यांच्या ऑक्सिजनचे प्रमाण 80 81 टक्के पर्यंत कमी झाले होते 5 मे रोजी त्यांना त्रास आणखीच वाढला व स्कोर वाढून 23/25 झाला रुग्णाच्या ऑक्सिजनचे प्रमाण 70 ते 71 टक्के पर्यंत खाली आले त्यानंतर मॉडर्न होमिओपॅथी उपचार त्यांनी सुरू केले प्रत्येकी अर्धा तासाने एक चमचा या प्रकारे औषध देण्यात आले त्यांचे ऑक्सीजन पातळि 70 टक्के असल्याचे असल्याने घरी त्यांना पाच लिटर ऑक्सिजन देण्यात आला उपचारांच्या चौथ्या दिवशी 94 टक्के ऑक्सिजन वाढला. यादरम्यान त्यांनी एलोपॅथीची एकही गोळी घेतली नाही मॉडर्न होमिओपॅथी मध्ये यशस्वी उपचारांमुळे या महिला वेंटीलेटर शिवाय कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.
त्याबद्दल त्यांनी कोल्हापूर येथील मॉडर्न होमिओपॅथी चे प्रसिद्ध डॉक्टर विजयकुमार माने यांचे विशेष आभार मानले .
आपण ही कोरोना अथवा कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर डॉ.विजयकुमार माने यांच्या कोल्हापूर येथील ठिकाणी भेट द्या .