आयुष्य कसे जगायचे?
विध्यार्थ्यांसाठी लाईव्ह उपक्रम.
*मा.दिपक बोडरे यांची विशेष मुलाखत आवर्जून पहा…*
गेल्या दीड दोन वर्षा पासून कोरोना च्या रोगराई मुळे सर्वांचंच खूप नुकसान झालेलं आहे.. बरेच छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत.. ह्या कोरोना च्या महामारी मध्ये बरीच कुटुंब त्रस्ट झालेली आहेत.
व गेल्या 2वर्षा पासून सर्वच विध्यार्थ्यांच खूप मोठं नुकसान झालेलं आहे.
ह्या सर्व परस्थिती मुळे.. भविष्याची चिंता आयुष्यची चिंता वाढत चाललेली आहे.
ह्या नकारात्मक विचारामुळे. टेन्शन, चिंता, नैराश्य, भीती, काळजी वाढत चालेली आहे. या मुळे लोकांची मानसिक बिघडत चालेली आहे.. लोक कोरोना पेक्षा मानसिक आजाराला बळी पडत आहेत.
तर ह्या सर्व परस्थितीला सामोरे जाण्याची गरज आहे.. मनाला आधार मिळण्याची गरज आहे. हि सध्याची परस्थिती लक्षात घेता. *शब्दधन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य* यांनी असा निर्णय घेतला की, घरी बसून असलेले सर्वच विध्यार्थी,
उद्योगधंदे बंद पडलेले उद्योजक.
नोकरी गेलेल्या लोकांना व सर्वांनाच मोटिवेट(प्रेरित) करायच, त्यांना सकारात्मक विचार द्यायचे. त्यांना अजून छान प्रकारे आयुष्य जगायची कला शिकवायची असा लाईव्ह उपक्रम आयोजित केलेला आहे.
तसेच येत्या 1जुन 2021 रोजी
सायं 4 वा.
*शब्दधन फेसबुक लाईव्ह व युट्यूब लाईव्ह*
*मा.दिपक रघुनाथ बोडरे*
लाईफ कोच,समोहन उपचार तज्ञ, परफेक्ट इंग्लिश स्पीकर
मास्टरदिप सक्सेस हब. प्रा. लिमिटेडचे संचालक.
प्रेरणादायी व्याख्याते.
ट्रेनिंग क्षेत्रात 10 वर्षाचा अनुभव असलेले अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्कारचे मानकरी. यांची विशेष मुलाखत आयोजित केलेली आहे.
विषय- *झिरो टू हिरो*
(शून्यातून विश्व निर्मिती)
(महाराष्ट्रतील लाखो लोकांनी अनुभवलेली कार्यशाळा.)
ह्या कोरोना काळात स्वतःला कस घडवावं, स्वतः ला कसं प्रेरित करावं.
सकारात्मक विचार कसा करावा.
ध्येय निश्चिती कशी करावी.
झिरो टू हिरो कसं व्हावं.
अडचणीना सामोरे कसं जावं.
स्वतःच्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी. अशा अनेक गोष्टी तुम्हांला शिकायला मिळणार आहे. तेव्हा या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे
दिनांक-1जून 2021
वेळ-सायं 4वाजता
*शब्दधन युट्युब चॅनेलवर लाईव्ह*
https://youtube.com/c/shabdadhan
फेसबुक लाईव्ह. (नक्की अटेंड करा )