*🏥दिघंची मध्ये ईद साजरी न करता ताजुद्दीन भाई झारी यांनी केली कोरोना ग्रस्तांना मदत* 🏥
दिघंची मध्ये कोरणा चे च्या रुग्ण दिवसान दिवस वाढत असताना सरकारी यंत्रणाही हतबल झालेल्या असताना दिघंची गावचे प्रथम लोकनियुक्त *सरपंच अमोल* *दादा मोरे* यांनी जनतेला आव्हान केलं होतं की सामाजिक कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा न करता आरोग्य केंद्राला औषधांचा पुरवठा करावा त्या आव्हानाला प्रतिसाद देत दिघंची गावचे सामाजिक कार्यकर्ते *जनाब ताजुद्दीन भाई झारी* *शेख* यांनी ईद साजरी न करता तो खर्च प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाग्रस्तना उपयोगी असणाऱ्या पँरासिप च्या 4000 गोळ्या एक छोटीशी मदत म्हणून देण्यात आल्या यावेळेस उपस्थित दिघंची गावचे सरपंच *अमोल दादा मोरे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ विनायक पवार साहेब* *ताजुद्दीन भाई झारी* मुस्लिम समाजाचे युवा नेते *गुलाब भाई जमादार* भाजपचे तालुका उपाध्यक्ष *शेखर भाऊ रणदिवे* सामाजिक कार्यकर्ते *महादेव रणदिवे युवा नेते हनुमंत मोरे पाटील पैलवान अजित दादा रणदिवे* प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी *पंकज भाऊ* सामाजिक कार्यकर्ते *चंद्रकांत माईणकर* प्राथमिक आरोग्य केंद्राचे *पप्पू भाई आत्तार* व कर्मचारी वर्ग🙏🙏