शिवाजी महाराजांच्या नावाने उभे केलेले राज्यातील हे पहिले हॉस्पिटल आहे. शिवाय इथे एक रुपया सुद्धा खर्च येत नाही. संपूर्ण मोफत ! इथे पैसे लागतच नाहीत. आज रहेजा बिल्डर्स आणि रॉबिनहूड आर्मी संस्थेने अडीच लाख रुपयांचे दहा ऑक्सिजन सिलेंडर रुग्ण हक्क परिषदेला दान म्हणून दिले. रॉबिनहूड आर्मीचे सुनील पवार यांनी स्वतः हे सिलेंडर आणून दिले. माझे जिवलग मित्र भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर डॉ. अभिजित सोनवणे यांचे अनेक आभार!! उमेश चव्हाण फक्त दुसऱ्यांच्या हॉस्पिटलमध्ये फ्री ट्रीटमेंटची चळवळ करत नाही, तर स्वतःच्या हॉस्पिटलमध्येही फ्री ट्रीटमेंट देतो.
आशीर्वाद असूद्यात!
संपर्कासाठी – 8956185701/02
#रुग्णहक्कपरिषदकार्यालय #रुग्णहक्कपरिषद #उमेशचव्हाण #pruthvisbirthday #rugnhakkparishad #umeshchavan #CMOMaharashtra #CovidHospital