जनविद्रोही विशेष प्रतिनिधी/
परिचय-
नाव- बाळासो जाडकर
पत्ता- चांदापुरी ता.माळशिरस सोलापूर
संपर्कासाठी मो.९५५२४३२२१०
( वरील न वर संपर्क करून आपण ही लाभ घ्या)
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात बाळासाहेब बारीकराव जाडकर यांचा जन्म झाला. अठरा विश्व दारिद्र्य, रोजचा जगण्याचा संघर्ष ,कौटुंबिक जबाबदारी या सर्व परिस्थितीत मार्ग कसा शोधायचा? आपण ही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती,अशातच डॉ.कुमार लोंढे व त्यांची भेट झाली त्यांच्या कार्याची तळमळ पाहून सदाशिव देठे प्रशाला व ज्यू कॉलेज चे शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बहुमताने बनण्याचा त्यांना मान मिळाला. थोड्याच दिवसातच प्रामाणिकपणा व इच्छाशक्तीच्या जोरावर केपीजेएस नागरी अर्बन बँक च्या संचालकपदी त्यांची वर्णी लागली. या सर्व माध्यमातून त्यांचे राहणीमान,बोलणे व आत्मविश्वास यामध्ये अमूलाग्र बदल होऊन समाजसेवा व अर्थार्जन याचा मेळ घालत त्यांनी ( MI Life Style) माय लाईफ ही आयुष्य मान्यताप्राप्त कंपनीमध्ये काम करण्याचा विडा उचलला.उत्तम दर्जा,किफायतशीर किंमत ,विश्वासहर्ता व जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यांनी अनेक व्याधीग्रस्त कुटुंबास आरोग्यदूत बनून सेवा दिली आहे. त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून स्पिरुलिना,कफनील,आयुष वॉश,कवच प्राश,न्यूट्रि लाईफ,नायनी फाईव्ह इ उत्पादने बाजारात असून अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे असे ते सांगतात. त्यांनी ज्या पेशंट ला नीट केले आहे.
——-त्या रुग्णांच्या प्रतिक्रिया
⭕ *मी विजय कुंभार*
*रा.चांदापुरी मो-8080298375*
*मला अनेक दिवस मुतखड्याचा त्रास होता मी जाडकर यांच्याकडून औषधें घेऊन बरा झालो*⭕
⭕ *मी विठोबा बिडे बचेरी शुगर व जखम असल्याने त्रस्त होतो परंतु आता ठणठणीत आहे*⭕
⭕ *आशिष गाढवे*
*रा.कराड मो.9970709621*
*मी त्वचारोगाने अनेक दिवसांपासून त्रस्त होतो अनेक ठिकाणी उपचार केले आराम मिळत नव्हता शेवटी जाडकर यांच्या औषधाने मी पुरता बरा झालो*⭕
असे अनुभव त्याचे पेशंट विशद करत आहेत.हजारो पेंशट बरे होऊन त्यांना आशीर्वाद देत आहेत.
एवढेच नव्हे तर या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली पन्नास लोकांना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. बेरोजगारांच्या हाताला काम देऊन समाजसेवा,रुग्णसेवा व अर्थार्जन असा तिहेरी उद्देश सफल होताना चेहऱ्यावर हास्य व समाधानाची लकीर अधोरेखित होताना दिसत आहे
सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंब ,शेती,समाजसेवा व फावल्या वेळेत काम करून ते महिन्याकाठी 30 ते 40 हजार एवढी कमाई करत आहेत.
त्यांच्या कार्याची अनेकजण स्तुती करत असतात कारण सर्वसामान्य शेतकरी- शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- बँकेचे डायरेक्टर व माय लाईफ हा प्रवास थक्क करणारा आहे.ते ग्रामीण भागातील माता माऊली यांचे आरोग्यदूतच ठरत आहेत.
समाजातील होतकरू तरुणांना रोजगार व समाजासाठी मोठं काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
Copyright©2021|जनविद्रोही
www.janvidrohi.com
Mail; janvidrohi@gmail.com
Contact with us: 9881643650/7020400150
Fb page-जनविद्रोही