🇪🇺 दिघंची मध्ये भिम जयंती मोठ्या उत्साहात साजरी आयोजक मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते जनाब ताजुद्दीन भाई झारी 🇪🇺
बहुजन समाजाचे नेते अरुण भाऊ वाघमारे यांचे कट्टर समर्थक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते ताजुद्दीन झारी
🇪🇺🇪🇺 आज दिघंची मध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली दिघंची लोकनियुक्त सरपंच अमोल दादा मोरे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कोवीड योद्धा डॉ पवार साहेब यांच्या यांच्या हस्ते प्रतिमेच पूजन करण्यात आले करण्यात आले या वेळेस उपस्थित प्रमुख मान्यवर ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब मेजर जावीर जनसेवा संघटनेचे अध्यक्ष नवनाथ रणदिवे ग्रामपंचायत सदस्य सागर ढोले पंच दिघंची मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष अफजल शेठ मुलानी युवा नेते पै,अविनाश भाऊ रणदिवे सामाजिक कार्यकर्ते युवक नेते पै अजिनाथ रणदिवे सामाजिक कार्यकर्ते महादेव रणदिवे( मुकादम) अल्पसंख्यांक मुस्लिम फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष कार्यसम्राट नजीर भाई मुल्ला मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गुलाब भाई जमादार ज्येष्ठ नेते कुंडलिक नाना रणदिवे युवा नेते विनोद बनसोडे* पंच युवा नेते दीपक भिसे सामाजिक कार्यकर्ते अमित वाघमारे युवा नेते पै नितीन रणदिवे इकबाल उर्फ पप्पू आत्तार विठ्ठल दादा सरवदे महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत्या आमच्या गल्लीतील युवा कार्यकर्ते प्रशांत, तेजस भिसे, शुभम भिसे, साहिल झारी ,सिद्धांत भिसे, सचिन ऐवळे, रोहित ऐवळे सुरज रणदिवे सुशांत मोरे परमेश्वर निकम इक्बाल झारी,🇪🇺🇪🇺