धनगर समाजाचे शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना मा अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर भेट
आज दि ०२ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार साहेब यांची मा मंत्रीमहोदय ना दत्तामामा भरणे साहेब व मा बाळासाहेब (मामा) बंडगर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या प्रश्नावरती व विविध प्रकारच्या ज्वलंत प्रश्नावरती चर्चा करण्यात आली.
यावेळी युवा उद्योजक मा विनायकराव मासाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा राजू जानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव प्रा नारायण खरजे, धाडशी युवा नेते मा जगन्नाथ जानकर(जे.जे), मा राजूभाऊ अर्जून, मा मदनभाऊ कातुरे, मा डाॅ रविंद्र नाळे, मा आनंद ढवळे, मा प्रदिप कोळेकर, मा रियाजभाई शेख व आदि पदाधिकारी उपस्थित होते.