दारू अड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; पो.निरीक्षकसह पोलीस गंभीर जखमी
माळशिरस/ प्रतिनिधी माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती ...