राज्यात पुन्हा लॉकडाऊन? संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात; राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि..26जून 2021:– महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू ...