शहीद हेमंत करकरे यांना आपण देशभक्त मानत नाही, प्रज्ञासिंह ठाकूर ने तोडले अकलेचे तारे ; भाजपची हीच संस्कृती?
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 26 जून 2021:- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे इतरांच्यासाठी ...