महाराष्ट्र हादरला ! 40 विद्यार्थ्यांना कोरोना 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी ….वाचा सविस्तर
लातूर प्रतिनिधी: महाराष्ट्र हादरला ही बातमी धक्कादायक आहे.लातूर शहरातल्या एकाच शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ...