माजी सभापती लोकनेते पै.आण्णासाहेब (तात्या) रणदिवे यांच्या स्मृतिदिनी आटपाडी येथे वक्तृत्व स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद
आटपाडी-पोपट वाघमारे आटपाडी येथे आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती लोकनेते पै.आण्णासाहेब (तात्या) श्रावणा रणदिवे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शालेय स्तर वक्तृत्व ...