बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री विषय नसले तर इंजिनिअर होता येणार; AICTE चा निर्णय
प्रतिनिधी-इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्याने गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय ...