चैताली डावरे हिच्या मृत्यूस कारणीभूत नराधमास करकम्ब पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे अभय का देत आहेत? महिला अत्याचारांच्या बाबत तेजस्विनी सातपुते गप्प का?
विशेष प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील चैताली किसन डावरे वय (२६) हिचा ऐन तारुण्यात विष प्रयोग होऊन दिनांक १७/८/२१ ...