पती निधनानंतर वयाच्या 72 व्या वर्षी घातले मंगळसूत्र!विधवा प्रथा नष्ट करणेसाठी नारीशक्तीने उचलेल क्रांतिकारी ऐतिहासिक पाऊल!
प्रतिनिधी-पोपट वाघमारे आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील शिक्षक नंदकुमार वाघमारे बालक वाघमारे यांचे वडील गेल्या वर्षी कोव्हीड होऊन मरण पावले त्यांना ...