जि.प .अध्यक्ष कंकडालवार यांचे प्रयत्न ; उन्हाळी धान खरेदी केंद्रांचा शुभारंभ
जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे प्रयत्नामुळेच उन्हाळी धान खरेदी केंद्रांची शुभारंभ🔹 जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक व्यवस्थापकांशी केलेलं पाठपुराव्याला आलंय यश.🔹रस्त्यावर उतरण्याचाही दिला होता ...