भूदान, पट्ट्यांच्या जमीनीची सर्रास विक्री. 👉 जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पि आर पी (PRP)निवेदन. 👉 महसूल विभाग योग्य कारवाई करणार का❓
गडचिरोली / चक्रधर मेश्राम दि. 11 जुलै 2022:-गडचिरोली आणि आसपासच्या शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करून, आणि उत्पादन घेऊन कौटुंबिक उपजिवीका करता ...