धर्माची झापड डोळ्यावर बांधलेल्या बहुजणांनो लवकर जागे व्हा नाहीतर नाहीतर गुलामगिरी अटळ आहे 🎙️ ❓ रा. स्व. संघाचे भयानक षडयंत्र ❓राहुल वानखेडे
मोदी सरकारने नव्याने आणलेली National Education Policy (NEP) ही रा.स्व.संघाच्या गोळवलकर गुरूजींच्या "Two Nation Theory" नुसार बनविलेली आहे. या थेअरीनुसार ...