19 जून शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार ! विविध उपक्रमाबाबत पंढरपूर येथे बैठक संपन्न
शिवसेना वर्धापदिनानिमित्त पंढरपूर विभागात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन….19 जूनच्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर ...